Thursday, August 21, 2025 02:16:30 PM
'मलाही मंत्रिपद मिळावं ही अपेक्षा आहे', असं थेट आणि स्पष्ट विधान करून पाटील यांनी एकप्रकारे स्वतःच्या भावी राजकीय वाटचालीची दिशा सूचित केली आहे.
Ishwari Kuge
2025-04-10 20:14:10
जर खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्या वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्याही विकासालाही गती मिळेल, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
Jai Maharashtra News
2025-03-16 14:47:58
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन आणि जागावाटपावरुन तिढा निर्माण झाला आहे. तिढा सोडवण्यासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत.
ROHAN JUVEKAR
2024-09-20 21:19:05
दिन
घन्टा
मिनेट